आज काय विशेष: महात्मा गांधी जयंती । मोहनदास गांधींविषयी थोडंसं | Mahatma Gandhi Jayanti | Sakal

2021-04-28 126

आज मोहनदास करमचंद गांधी यांची जयंती. हॅशटॅग महात्मा गांधी आज ट्रेंडमध्ये आहेतच, मात्र त्यांच्या सोबत हॅशटॅग नथुराम गोडसे अमर रहे हा हॅशटॅगदेखील ट्रेंडमध्ये आहे. आज गांधींना अभिवादन करणाऱ्या, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या अनेक पोस्ट आहेतच. मात्र, त्याचबरोबर गांधींना मारणं कसं बरोबर होतं, हे सांगणाऱ्या देखील अनेक पोस्ट दिसतील. किंबहूना जास्त दिसतील. ५५ कोटी, फाळणी, मुस्लिमांचे लाड वगैरै वगैरै व्हॉट्सप पोस्टचा रतिब तुमच्याही मोबाईलमध्ये लागलाच असेल. मोहनदास गांधींविषयी जाणून घेऊया आज काय विशेषमध्ये
#GandhiJayanti #MahatmaGandhi #NathuramGodse #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires